ताज्या घडामोडी
श्रीमंत रामराजे यांच्या उपस्थितीत सोनवडी येथे सोमवार दि. ७/१०/२४ विविध विकास कामांचे भूमिपूजन व जाहीर सभा

फलटण प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सोनवडी बुद्रुक तालुका फलटण जिल्हा सातारा येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ व जाहीर सभा सोमवार दिनांक ७/१०/२४ रोजी सायंकाळी ठीक ५.३० वा संपन्न होणार असल्याची माहिती अक्षय सोनवलकर यांनी दिली आहे.




