ताज्या घडामोडी
फलटण डॉक्टर्स असो. आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत एकेरी व दुहेरीत डॉ. पुनम पिसाळ यांना विजेतेपद
मुधोजी क्लब आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी मिश्र स्पर्धेमध्ये डॉ. पूनम पिसाळ व योगेश शेलार यांना विजेते

फलटण प्रतिनिधी- ७ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या फलटण डॉक्टर्स असोसिएशन आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत फलटण येथील मोरया हॉस्पिटलच्या प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. सौ. पुनम जनार्दन पिसाळ यांनी महिला एकेरी व महिला दुहेरी सामन्यात विजेतेपद पटकाविले.




