ताज्या घडामोडी
फलटणच्या सुवर्ण परिस स्पर्श फौंडेशनच्या अध्यक्ष शब्बाना पठाण राज्यस्तरीय झिंदाबाद समाजभूषण पुरस्कारने सन्मानित

फलटण प्रतिनिधी आस्था टाईम्स -सुवर्ण परिस स्पर्श फौंडेशनच्या माध्यमातून शब्बाना पठाण मॅडम यांनी महिलांच्या सबलीकरणासाठी, रोजगारासाठी, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, येथील नागरीकांसाठी करत असलेले उत्तम कार्य तसेचं समाजातील दुर्बल घटकांसाठी अनेक चांगल्या योजनांद्वारे त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी करीत असलेले प्रयत्न व या सर्व सामाजिक कार्याची दखल घेऊन शबाना पठाण यांना जिंदाबाद या सामाजिक संस्थेच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.




