फलटण प्रतिनिधी- महिला आर्थिक विकास महामंडळ सातारा, ओमसाई लोकसंचलित साधन केंद्र फलटण, दिनदयाळ राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियाना अंतर्गत स्थापित संघमित्रा गटाला १ वर्ष पूर्ण झाले त्यांनी गटाचा वाढदिवस हा महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालयातील मूकबधिर मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.

ठाकुरकी ता. फलटण जि. सातारा येथे बचत गटाच्या वाढदिवसाच्या निमत्ताने मुलांना खाऊचे वाटप करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी ओमसाई व्यवस्थापक शिला घाडगे मॅडम, फलटण नगर परिषद फलटण, व्यवस्थापक शिंदे सर,
शिरतोडे सर, उपजिविका सल्लागार गावडे मॅडम, सह्योगिनी धुमाळ मॅडम व गटाचे १२ सभासद उपस्थित होते.
Back to top button
कॉपी करू नका.