ताज्या घडामोडी
श्रीदत्त भेळ सेंटरचे मालक श्री विश्वजीत सुभाष माटपती यांनी जपली सामाजिक बांधिलकी

फलटण प्रतिनिधी- फलटण येथील प्रसिद्ध
श्रीदत्त भेळ सेंटरचे मालक श्री. विश्वजीत मठपती यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून फलटण येथील महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालयातील दिव्यांग मुलांना खाऊचे व शैक्षणिक साहित्याचे वाटप करून आपला वाढदिवस दिव्यांग मुलांसोबत साजरा केला.




