ताज्या घडामोडी

प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांचा फोन नंबर हॅक झालेला आहे

सदरच्या मो. नंबरवर पैसे पाठवावे मागणी केली जाईल तरी कोणी पैसे पाठवू नये- डॉ. प्रसाद जोशी

फलटण प्रतिननिधी- फलटण येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांचा मो. नं. ९४२३०३३३०० हा नंबर काल रात्रीपासून हॅक झालेला आहे.

सदरील डॉ. जोशी यांच्या मोबाईल वरून. I Need Your Help, I Need Some Money I Will Return Tommorrow Morning अशा आशयाचा मेसेज डॉक्टर जोशी यांच्याशी संबंधित असणाऱ्या अनेक मित्रांना आलेला आहे.तरी कोणीही वरील नंबर वर पैसे पाठवू नयेत सदरील नंबर हॅक झाला आहे अशी माहिती डॉ. प्रसाद जोशी यांनी दिली आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.