ताज्या घडामोडी
श्रीमंत सौ.शिवांजलीराजे ना निंबाळकर यांचा ग्रामीण भागात प्रचार दौऱ्याचा झंजावात

फलटण प्रतिनिधी- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार दिपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ फलटण तालुक्याच्या ज्येष्ठ नेत्या तथा सातारा जिल्हा परिषदेच्या जेष्ठ सदस्या श्रीमंत सौ. शिवांजलीराजे संजीवराजे ना. निंबाळकर यांनी ग्रामीण भागात बैठकांचा धडाका लावला आहे.

इत्यादी गावांचा दौरा आयोजित करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार आ.दिपक चव्हाण यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन श्रीमंत शिवाजीराजे करीत आहेत.



