(जावली/अजिंक्य आढाव)- जावली ता.येथील माजी पोलीस पाटील भरत मोरे यांचा कार्यकाल संपला असुन अतिरिक्त कार्यभार आदंरुड गावचे पोलीस पाटील हणमंत हरिश्चंद्र हरिहर यांच्या कडे सुपुर्द करण्यात आला असून पुढील कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने मुळ आदंरुड गावाचा कारभार सांभाळत जावली गावचे कामकाज पुढील आदेश येईपर्यंत पाहणार आहेत.
सदर माहिती तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय फलटण येथुन प्रसिद्ध करण्यात आला आहे .
Back to top button
कॉपी करू नका.