(जावली/ अजिंक्य आढाव)- जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या तायक्वांदो स्पर्धेत राॅयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज जावली चे विद्यार्थीनी सहभागी होत प्रथम व्दितीय, तृतीय क्रमांक पटकावत उज्वल यश संपादन केले आहे.
जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेमध्ये रॉयल इंग्लिश व ज्युनिअर कॉलेज जावली च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश मिळाले .
मुले
आर्यन संजय कारंडे(प्रथम क्रमांक)
सुदर्शन आप्पासो ठोंबरे(द्वितीय क्रमांक) ,विशाल धनाजी सुळ (द्वितीय क्रमांक)श्रावण यशवंत नलवडे (द्वितीय क्रमांक) ,ज्ञानेश्वर रामचंद्र ठोंबरे(तृतीय क्रमांक)आदित्य कैलास चवरे (तृतीय क्रमांक)
मुलींमधे
श्रावणी राजसिंह गावडे (द्वितीय क्रमांक)रुचिता सतीश माने (द्वितीय क्रमांक)पूर्वा पोपट गावडे (द्वितीय क्रमांक),आरोही किशोर नाळे (व्दितीय क्रमांक)श्रेया प्रकाश नलवडे(तृतीया क्रमांक)
सिद्धी प्रकाश चवरे (द्वितीय क्रमांक),प्राची बापू लकडे(तृतीय क्रमांक),प्रियंका रामचंद्र ठोंबरे (तृतीय क्रमांक)
या खेळाडूंना अथक परिश्रमातून क्रमांक मिळवण्याची गुणवंत विद्यार्थ्यांना मिळाली.यशवतं खेळाडूंची उत्कृष्ठ कामगिरी अभिमानास्पद ठरली हे यश प्रेरणादायी ठरले आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना विद्यार्थींचे कौतुक शिक्षक,पालक ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन केले जात आहे.
Back to top button
कॉपी करू नका.