फलटण प्रतिनिधी- नुकतीच विंचुर्णी ता. फलटण येथील भैरवनाथ ग्रामविकास सोसायटीची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झाले आहे.

या सर्व उमेदवारांचे अभिनंदन भैरवनाथ ग्रामविकास सोसायटीचे चेअरमन रणजीत निंबाळकर, युवा नेते सुशांत भैया निंबाळकर यांच्यासह या सर्व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
या निवडणुकीत ज्या सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावला व भैरवनाथ ग्रामविकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिले. श्री.भैरवनाथ मंदीर येथे सर्व मतदार व सभासदांचे जाहीर आभार युवा नेते
सुशांत बापूसाहेब निंबाळकर यांनी मानले.
Back to top button
कॉपी करू नका.